Random Video

Shreyas Talpade to be seen in this Biopic | श्रेयसचा नवा बायोपिक, झळकणार 'या' भूमिकेत | Shreyas Talpade

2022-03-08 1 Dailymotion

मराठी सह बॉलीवूड सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे आता नवा बायोपिक घेऊन लवकरच भेटीला येतोय. कोणता आहे तो सिनेमा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale